स्थानिक वेळ व प्रमाण वेळ Go Back प्रमाण वेळ views 3:34 मुंबई हे शहर ७३० पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकाता हे शहर ८८० पूर्व रेखावृत्तावर आहे. तर या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तांमधील फरक सांगा. हा फरक ८८ – ७३० = १५० इतका आहे. प्रस्तावना, भौगोलिक स्पष्टीकरण करून पहा स्थानिक वेळ जरा विचार करा हे नेहमी लक्षात ठेवा सांगा पाहू ! प्रमाण वेळ भारतीय प्रमाणवेळ माहीत आहे का तुम्हांला ?