गुणाकार: भाग २ Go Back तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे views 4:01 आपण गुणाकाराची लॅटीस पद्धत शिकलो आहोत. त्याचबरोबर एक अंकी संख्येने गुणायची उदाहरणेही केली आहेत. आज आपण गुणाकाराविषयी आणखी काही जाणून घेवूया. तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे