भागाकार: भाग 2 Go Back सरावासाठी उदाहरणे: views 3:18 सरावासाठी उदाहरणे: उदा.१) ६२९ ÷ ३ हा भागाकार करा. या उदाहरणात क्रमाने शतक, दशक, एकक यांना ३ ने भागायचे. ३ दुणे ६,म्हणून ६ ला ३ ने भाग जातो. भागाकारात शतकस्थानी २ लिहिले. आता २ दशक खाली घेऊन भागाकार करू. २ मधून ३ ची शून्य पटच वजा करता येते, म्हंणून भागाकारात दशकस्थानी 0 शून्य लिहू. २ – 0 = २, म्हणून २ दशक उरले. २ दशकाचे २० एकक व पहिले ९ अशा २९ एककांना ३ ने भागायचे. ३ नवे २७ म्हणून ९ चा भाग जातो. २९ – २७ = २. म्हणजे बाकी २ आणि भागाकार २०९ आहे. प्रस्तावना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे: सरावासाठी उदाहरणे: शाब्दिक उदाहरणे: