बैजिक राशींचे अवयव Go Back उदाहरण 2) x2 – 10x + 21 चे अवयव पाडा पुढील उदाहरणे views 2:34 x2 – 10x + 21 चे अवयव कसे पाडायचे ते पुढील उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. या वर्गत्रिपदीमध्ये 21 हे स्थिरपदी आहेत. म्हणून 21 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगूणकाएवढी म्हणजे – 10x एवढी असेल. 21 = 7 x 3 - 10x = (- 7) + (- 3) ∴ -10x या पदाचे अवयव (-7x) (–3x) घेवू. x2 – 10x + 21 x2 – 7x – 3x + 21 पहिल्या गटातून x व दुसऱ्या गटातून – 3 बाहेर काढू. x (x - 7) – 3 (x - 7) (x - 7) (x - 3) कंसाबाहेर असलेले व कंसात समान असलेले अवयव घेतले. ∴ x2 – 10x + 21 चे (x - 7) (x - 3) हे अवयव असतील. प्रस्तावना उदाहरण 2) x2 – 10x + 21 चे अवयव पाडा पुढील उदाहरणे a3 + b3 चे अवयव a3 – b3 चे अवयव सोपे रूप द्या गुणोत्तरीय बैजीक राशी