त्रिकोणांची एकरूपता

प्रस्तावना

views

4:28
त्रिकोणाच्या विविध प्रकारांचा व गुणधर्मांचा अभ्यास आपण मागील इयत्तेंपासून करत आलेलो आहोत. इयत्ता 8 वी च्या पाठात त्रिकोणाच्या विविध कसोट्या व त्रिकोणाची एकरूपता कासोट्यांच्या आधारे कशा प्रकारे करता येते याचा अभ्यास आपण करणार आहोत.