पृष्ठफळ व घनफळ

प्रस्तावना

views

5:11
क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ याविषयीची माहिती त्यांची सूत्रे व त्यावर आधारित उदाहरणे कशी सोडवायची याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केला आहे. या प्रकरणात आपल्याला वृत्तचिती, इष्टिकाचिती, घन यांचे पृष्ठफळ व घनफळ कसे काढायचे याविषयी माहिती घ्यायची आहे. आपण इष्टिकाचितीची आकृती पाहिली आहे. त्याचे क्षेत्रफळ पुढील प्रमाणे आहे. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ 2 × (लांबी × रुंदी + रुंदी × उंची+ लांबी × उंची) म्हणजेच 2 × (l × b +b × h + l × h) आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ = 6(बाजू)2 याठिकाणीबाजूसाठी l वापरू म्हणजेच 6(l)2 आहे.