पेशी व पेशीअंगके

आंतर्द्रव्यजालिका

views

4:18
आता आपण आंतर्द्रव्यजालिकाविषयी माहीती अभ्यासुया. पेशीच्या अंतर्गत भागात सूक्ष्म नलिकांपासून आंतर्द्रव्यजालिकाची निर्मिती होते. या नलिकांमार्फत विविध घटकांचे परिवहन होते. आंतर्द्रव्यजालिकेला पेशीची संस्था असे म्हंटले जाते. आता तुम्ही मला सांगा की तुमच्या इमारतीमध्ये किती प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत? पेशीमध्ये सुद्धा घटक पदार्थ वाहून नेण्यासाठी असेच पाईप असतात. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतर्द्रव्यजालिका म्हणतात.