पेशी व पेशीअंगके

परिचय शास्त्रज्ञांचा

views

5:03
‘कॅमिलिओ गॉल्गी’ या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केलेले आहे. गॉल्गी यांनी ‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र विकसित केले आहे. या तंत्राच्या मदतीनेच त्यांनी चेतासंस्थेचा अधिक सखोल अभ्यास केला. त्यांच्या ‘चेतासंस्थेची रचना’ या अभ्यासासाठी सँटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना १९०६ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले आहे.