संख्या वाचू

प्रस्तावना संख्या वाचू

views

2:38
तुम्हांला १ ते १०० अंक हे तोंडी बोलता येतात. बरोबर ना? वि: हो. शि: छान! पहिलीत असताना आपण १ ते २० पर्यंतच्या अंकांचे लेखन अक्षरात कसे करतात ते शिकलो होतो ना? आज आपण २१ ते १०० अंकाचे अक्षरी वाचन आणि लेखन कसे करतात ते पाहू.