ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर

संगणकाची कार्यप्रणाली

views

1:39
सी.पी.यू., मॉनिटर, माउस आणि कीबोर्ड मिळून संगणक बनतो. सीपीयू म्हणजे सेन्ट्रल प्रोसेसिंगयुनिट. संगणक आपण पुरवलेल्या माहितीवर दिलेल्या सूचनेनुसार काम करतो. माहितीवर प्रक्रिया – म्हणजेच प्रोसेसिंग करण्याचे काम सी.पी.यू. करतो. ज्या साधनांनी संगणकात माहिती भरली जाते त्यांना ‘इनपुटडिव्हाईस’ म्हणतात. कीबोर्ड आणि माउस म्हणजेच इनपुटडिव्हाईस. यांनी पुरवलेली माहिती मेमरीयुनिटमध्ये साठवली जाते.सांखिकी किंवा तार्किक प्रकारची माहिती ALU कडे पाठवली जाते. ALU म्हणजे ArithmeticalandLogicalUnit.ALU मिळालेल्या माहितीवर आपल्या सूचनांनुसार प्रक्रिया करतो.