ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर Go Back संगणकाची देखभाल views 1:55 कोणत्याही यंत्राची नीट काळजी घेतली तर ते जास्त काळ टिकते व व्यवस्थित कामही करते. संगणकावरील काम जलद गतीने करता यावे म्हणून त्याचाही योग्य ती देखभाल करावी लागते. संगणक जिथे ठेवाल ती जागा स्वच्छ असावी. धूळ – मातीचा संगणकावर वाईट परिणाम होतो. त्याच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. संगणकावर काम करता करता खाऊ – पिऊ नये. कारण काही सांडले तर कीबोर्ड खराब होतो. संगणकाची व्याख्या संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग संगणकाची देखभाल संगणकाचा पूर्व इतिहास संगणकाच्या विकासातील टप्पे