ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर Go Back संगणकाचा पूर्व इतिहास views 2:42 वैयक्तिक किंवा सामुहिक कृतीचा हिशेब ठेवण्यासाठी गणना करण्याची आवश्यकता पूर्वीपासूनच होती. पूर्वीच्या काळातील मानव वस्तूंच्या एका संचाची तुलना दुसऱ्या संचाशी करून मोजमाप करीत असे. याकरिता मुख्यतः गोट्या, शिंपले व दगड इत्यादींचा वापर मुबलक प्रमाणात होत असे. संगणकाची व्याख्या संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग संगणकाची देखभाल संगणकाचा पूर्व इतिहास संगणकाच्या विकासातील टप्पे