सेन्सिंग Go Back प्रोजेक्ट views 03:21 आता आपण यावर आधारित एक प्रकल्प तयार करू या. आज आपण दिलेल्या अंकांची बेरीज करण्याचा प्रकल्प तयार करणार आहोत. सर्व प्रथम दाखविलेला हा स्प्राईट इन्सर्ट करा. Variable ब्लॉकवर क्लिक करा. बेरजेची पहिली संख्या स्टोअर करण्याकरिता A हा Variable तयार करा. सेन्सिंग ब्लॉकचे फायदे ऑपरेटर ब्लॉक अॅनिमेशनमध्ये चल संख्यांचा उपयोग प्रोजेक्ट