कोन

प्रस्तावना आणि उजळणी

views

3:29
उजळणी मुलांनो आज आपल्याला भूमितीमधील कोन या घटकाचा अभ्यास करायचा आहे मागील इयत्ते पासून आपण विविध भौमितिक आकार आणि आकृत्यांचा अभ्यास करतो आहोत. शिक्षक:- मग सांगा बरं चौकोनाच्या आकाराच्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला माहीत’ आहेत? विद्याथी:- बाई, रुमाल, खिडकी, वर्गातील फळा इत्यादी वस्तू चौकोनी आकाराच्या आहेत. शिक्षक:- बरोबर शिक्षक :- त्रिकोणाला किती बाजू असतात बरं? विद्याथी:- त्रिकोणाला तीन बाजू असतात मागच्या वर्षी कोनाविषयी माहिती बघितली कोनाचे प्रकारही समजून घेतले. ते म्हणजे लघुकोन, काटकोन, विशालकोन.