Graphical Coding

Repeating Animation

views

01:25
आपले अॅनिमेशन जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत सुरूच राहिले पाहिजे असे हवे असल्यास स्क्रिप्टिंगमध्ये Control ब्लॉकमधील “Forever” या ब्लॉकचा उपयोग होतो. आता या स्क्रिप्टिंगमध्ये स्प्राईट १ हा green flag वर क्लिक केले की एकदाच रोटेट होतो. हा स्प्राईट १ जो पर्यंत आपण थांबवत नाही तो पर्यंत रोटेट करायचा असेल तर स्क्रिप्टिंगमध्ये “Forever” हा ब्लॉक घ्यावा लागतो. जी स्क्रिप्टिंग सतत सुरु राहिली पाहिजे ती सर्व स्क्रिप्टिंग “Forever” या ब्लॉकमध्ये घ्यावी लागते. आता green flag वर क्लिक केल्याने स्प्राईट १ “stop scripting” वर क्लिक करेपर्यंत रोटेट होत राहील.