हवा आणि हवामान

आर्द्रता

views

3:48
आर्द्रता म्हणजे पाऊस येण्याआधी असलेला हवेतील ओलावा. आर्द्रता:- पावसाळ्यातील हवा. हवेतील दमटपणास आर्द्रता म्हणतात. आर्द्रता म्हणजे पाऊस येण्याआधी असलेली हवेतील ओलावा. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जेथे जास्त तापमान असते तेथे जास्त बाष्प मावते. उदा. फ्रीजमधील थंड बाटली पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास जास्त थेंब होतील हवा कोरडी असल्यास हे थेंब कमी प्रमाणात जमा होतील.