रोमन संख्याचिन्हे Go Back रोमन संख्यांचा सराव views 2:34 आपण कोणाच्या घरी किंवा बाजारात गेलो असता काही ठिकाणी जुनी घड्याळे आपल्याला दिसतात. त्यातील काही घड्याळातील अंक हे रोमन चिन्हांत असतात.रोमन संख्यांचा सराव कशा पद्धतीने केला जातो ते जाणून घेवू. प्रस्तावना रोमन संख्यांचे नियम १ ते ४ 1 ते 100 अंकांचे रोमन चिन्हांत लेखन रोमन संख्यांचा सराव