Data Entry and Processing

Feature of Excel

views

00:57
तुम्ही यापूर्वी एक्सेलमध्ये वेगवेळ्या प्रकारचे प्रकल्प तयार केले आहेत. तुम्ही पिकनिकचे बजेट, शाळेचे वेळापत्रक, हजेरीपत्रक वगैरे करून पहिले आहे. पण यातील बहुतेक प्रकल्प हे शाब्दिक माहितीवर आधारित होते. आणि एक्सेल तर आकडेमोड जलद गतीने करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. म्हणजेच एक्सेलचा वापर करून बेरीज करण, सरासरी काढण, टक्केवारी काढण वगैरे क्रिया अतिशय सहजतेने व बिनचूक करता येतात. आणि एक्सेलमध्ये पुरविलेल्या माहितीच विश्लेषणही करता येत.