Slide Developing

Importance of Power Point Presentation

views

01:33
आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ऑफिसप्रमाणे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षणासाठीही करून घेता येतो. पूर्वी शिक्षक तोंडी समजावून देताना फळ्यावर आकृत्या काढत किंवा चित्रांचे तक्ते दाखवत. आता त्याऐवजी कॉम्प्युटरवर सुंदर स्लाइडस् दाखवता येतात.