समीकरणे

प्रस्तावना

views

2:57
गणिती भाषेत ‘=’ हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवता येते. अशा समानतेला “समीकरण” असे म्हणतात.