बीजगणिताची पूर्वतयारी Go Back योग्यते चिन्ह लिहा views 3:40 आता पदावलीच्या जोडयांमधील चौकटीत =, <, >, यापैकी योग्यते चिन्ह लिहा. शि: उदाहरण 1 : (3 × 3) (6 + 3) सांगा या दोघांमध्ये कोणते चिन्ह लिहाल? वि: 3 ने 3 ला गुणल्यास 9 ही संख्या येते. आणि 6 व 3 ची बेरीज देखील 9 च येते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या पदावलींची किंमत समान आहे. म्हणून (3 × 3) = (6 + 3) शि: अगदी बरोबर (45 ÷ 9) (9 – 4) सांगा, या दोघांमध्ये कोणते चिन्ह लिहाल? वि: 45 ÷ 9 = 5 आणि 9 – 4 = 5 होतात. म्हणून (45 ÷ 9) = (9 – 4) या दोघांमध्ये = चे चिन्ह असेल. शि: आणि (6 + 1) (3 × 2) या दोहोंमध्ये कोणते चिन्ह असेल? वि: 6 + 1 = 7 आणि 3 × 2 = 6. 7 हे 6 पेक्षा मोठे आहे. म्हणून (6 + 1) > (3 × 2) (६ अधिक 1 हे 3 गुणिले 2 पेक्षा मोठे आहेत) प्रस्तावना सरावासाठी उदाहरण सोडवू असमानता वेगळी गणिते सोडवू योग्यते चिन्ह लिहा अक्षरांचा उपयोग