भौमितिक रचना Go Back त्रिकोण रचना views 5:05 जर त्रिकोणाच्या तीन बाजू व तीन कोन या सहा घटकांपैकी तीन विशिष्ट घटक दिले असतील तर दिलेला त्रिकोण काढता येतो. प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता