भौमितिक रचना Go Back प्रस्तावना views 4:16 मुलांनो, याआधी आपण रेषा, रेषाखंड, कोन, कोनदुभाजक इत्यादींचा अभ्यास केला आहे. यांनाच आपण भौमितिक रचना असे म्हणतो. आज आपल्याला ‘कोन’ या भौमितिक रचनेचा अभ्यास करावयाचा आहे. रेषा, रेषाखंड यांचे मापन आपण मीटर, सेंटीमीटर मध्ये करतो. परंतु कोनाचे मापन हे अंशामध्ये केले जाते. कोनदुभाजक – ज्या किरणाने दिलेल्या कोनाचे दोन समान भाग होतात, त्या किरणाला दिलेल्या कोनाचा ‘कोनदुभाजक’ असे म्हणतात प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता