भौमितिक रचना Go Back त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म views 4:20 त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म पाहूया. त्रिकोणाचे कोनदुभाजक एकसंपाती (concurrent) असतात. त्यांच्या संपातबिंदूस अंतर्मध्य (incentre) म्हणतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र (circumcentre) म्हणतात. प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता