जोडस्तंभालेख

गणित माझा सोबती

views

3:21
गणित माझा सोबती :- मुलांनो वृत्तपत्र, दूरदर्शन किंवा मासिके यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आलेख पाहिले असतीलच. तर आणखी काही आलेखाचे प्रकार जाणून घ्या. 1. स्तंभालेख :तो तुम्ही इयत्ता 6 वी मध्ये अभ्यासला आहे. 2. रेषालेख: रेषांच्या मदतीने आलेखात माहिती दर्शवली जाते. 3. वृत्तालेख: कधी कधी वर्तुळात योग्य प्रमाणात आलेख काढून माहिती दाखवतात. तो असतो वृत्तालेख. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात हवेतील घटकांचे प्रमाण वृत्तालेखात तुम्ही पाहिले असेलच.