बाह्यप्रक्रिया भाग – 1

विस्तृत झीज

views

4:07
विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे, या प्रक्रियेला ‘विस्तृत झीज’ असे म्हणतात.