सामाजिक व धार्मिक प्रबोधन

आर्य समाज

views

3:33
स्वामी दयानंद सरस्वती यांनी इ.स १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 'सत्यार्थ प्रकाश' हा वेदांवर आधारित ग्रंथ लिहिला.