स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

प्रमाण वेळ

views

3:34
मुंबई हे शहर ७३० पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकाता हे शहर ८८० पूर्व रेखावृत्तावर आहे. तर या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तांमधील फरक सांगा. हा फरक ८८ – ७३० = १५० इतका आहे.