भागाकार: भाग 2

तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे:

views

3:50
मुलांनो आता आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागायचे ते पाहूया. यासाठी काही उदाहरणे सोडवू.