वास्तव संख्या

संख्या π पाय

views

3:14
संख्या π पाय: आता आपण काही कृती करणार आहोत. कृती1): जाड कार्ड बोर्ड वर वेगवेगळ्या त्रिज्यां ची वर्तु ळे काढा. तीन, चार वर्तु ळाकृती चकत्या कापा. प्रत्ये क चकतीच्या कडेवरून दोरा फिरवून प्रत्ये क वर्तु ळाकृती चकतीचा परीघ मोजा. खालील सारणी पूर्ण करा. या सारणीवरून (c)/d हे गुणोत्तर प्रत्येक वेळी 3:1 येते. म्हणजेच स्थिर असते हे आपल्या लक्षात येते. हे गुणोत्तर π या चिन्हाने दर्शवतात. उदा) मुलांनो, √3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण पाहिले आहे. आता 2 + √3 ही संख्या अपरिमेय संख्या आहे का ते पाहू. समजा, 2 + √3 ही संख्या अपरिमेय नाही असे मानू. म्हणजेच ती परिमेय असायला हवी. परिमेय संख्या (( P)/q) या रुपात लिहतात. म्हणून जर 2 + √3 परिमेय असेल. तर 2+ √3 = ( P)/q आहे असे मानू. (धन 2 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ऋण 2 होतील). ∴√3 = ( P)/q - 2 हे समीकरण मिळते. येथे डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. म्हणजेच 2 + √3 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय आहे हे सिद्ध होते.