वास्तव संख्या

करणीची तुलना

views

3:00
करणीची तुलना: समजा a, b, k या धनवास्तव संख्या असल्या तर a ही b पेक्षा लहान आहे (a < b). यावरून ak ही bk पेक्षा लहान आहे (ak < bk) असे कळते. ∴ a2 हा ab पेक्षा लहान आणि ab हा b2 पेक्षा लहान आहे. (a2 < ab < b2) म्हणजे a हा b पेक्षा लहान (a < b) असेल, तर a2 हा b2 पेक्षा लहान आहे (a2 < b2) याउलट, a2 हा b2 पेक्षा लहान (a2 < b2) असेल तर a = b, a हा b पेक्षा मोठा (a > b) आणि a हा b पेक्षा लहान असेल (a < b) अशा शक्यता पाहू. a = b वरून a2 = b2 तसेच a हे b पेक्षा लहान (a>b) यावरून a2 हा b2 पेक्षा लहान (a2>b2) मिळतो. परंतू हे दोन्हीही अशक्य आहे. ∴ a हा b पेक्षा लहान (a