वास्तव संख्या

सजातीय करणींवरील क्रिया

views

3:15
सजातीय करणींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करता येतात. उदा1) करणींची बेरीज: 7√3 + 29√3 (येथे करणीस्थ संख्या समान आहेत व √3 ही करणीस्थ संख्या common घेतली तर (7 + 29) √3 ही संख्या मिळते) = (7 + 29) √3 (7 व 29 ची बेरीज करू) = 36√3 उत्तर मिळेल.; उदा2) करणीची वजाबाकी: 7√3 - 29√3 =(7 – 29) √3 = -22√3 आपल्याला मिळेल. करणीचा गुणाकार करा: उदा 1) √50 x √18 (दिलेल्या करणीस्थ संख्येची फोड करून घेवू). = √(25 × 2) × √(9 × 2) (येथे करणीस्थ संख्या समान झाल्या). = 5√2 × 3√2 (25 व 9 चे वर्गमूळ काढू). = (5 × 3) √2 = 15√2 (दोन चे वर्गमूळ 2 च आहे). म्हणून 15 × 2 = 30 करणीचा भागाकार करा: उदा 2) √125 ÷√5 = ( √125 )/(√5 ) 5 ने 125 ला भाग देवू. =√(125/5) = √25 25 चे वर्गमूळ काढू. √25 = √5 हि परिमेय संख्या आहे. वरील उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की दोन करणीचा गुणाकार किंवा भागाकार ही परिमेय संख्या असू शकते.