कार्य आणि ऊर्जा

मुक्तपतन

views

6:39
आता आपण गुरुत्वाकर्षण या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या ‘मुक्तपतन’ या घटकाची माहिती पाहणार आहोत, एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास ती पृथ्वीकडे परत येते कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. म्हणजेच एखादी वस्तू उंचावरून सोडलेली असता फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती वस्तू खाली येते. या क्रियेलाच ‘मुक्तपतन’ असे म्हणतात.