कार्य आणि ऊर्जा

शक्ती

views

4:56
आता आपण गुरुत्वाकर्षण या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या ‘मुक्तपतन’ या घटकाची माहिती पाहणार आहोत, एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास ती पृथ्वीकडे परत येते कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. म्हणजेच एखादी वस्तू उंचावरून सोडलेली असता फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती वस्तू खाली येते. या क्रियेलाच ‘मुक्तपतन’ असे म्हणतात. वेगवेगळ्या कार्यासाठी लागणारी शक्ती ही वेगवेगळी असते.कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण हे शक्तीने व्यक्त केले जाते. म्हणून ‘कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात.’