Setting Security

Timline , Tagging and Blocking Setting

views

9:57
तुमच्या timeline वर कोणी post करावी किंवा तुम्हाला कोणी tag करावे आणि तुम्हाला tag केलेली माहिती publish व्हावी की नाही याचे सर्व व्यवस्थापन करण्यासाठी settings मध्ये हा timeline and tagging असा पर्याय तुम्हाला दिसतो. या पर्यायावर क्लिक केल्यावर timeline and tagging settings मध्ये एवढे सर्व पर्याय तुम्हाला दिसतात.