Setting Security

Notification Setting and Public Setting

views

10:29
जेव्हा आपले facebook आपण वापरत नसू किंवा आपण offline असू तेव्हाही आपले facebook friends काही ना काही तरी activities करत असतात. जर त्यांनी आपल्याला tag केले असेल किंवा कोणत्या event चे invitation send केले असेल, कोणत्या facebook friend चा वाढदिवस असेल तर आणि त्याच्या सूचना तुम्हाला तुमच्या email वर, phone मध्ये message च्या माध्यमातून मिळवायच्या असतील तर या notification section मधून या सर्व गोष्टींचे तुम्ही व्यवस्थापन करू शकता.