Setting Security

Privacy setting

views

5:22
Setting मध्ये तुम्हाला पुढचे व्यवस्थापन privacy साठी दिसते आहे. या setting पर्यायाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या facebook account मधील काही माहिती कोणाला दिसायला हवी, कोण तुम्हाला शोधू शकतो आणि कोण तुम्हाला friend request पाठवू शकतो याचे व्यवस्थापन करू शकता. या privacy बटणावर क्लिक केल्यानंतर privacy settings and tools हा विभाग तुम्हाला दिसेल.