भौमितिक रचना

एक शिरोबिंदू असलेली त्रिकोण रचना

views

3:06
त्रिकोण रचनेच्या पायऱ्या: आता आपण त्रिकोण रचनेच्या पायऱ्या पाहूया. 1) ∆ABC हा कोणताही एक त्रिकोण काढूया. 2) रेख BC चे पाच समान भाग करा. (कंपासमध्ये अंदाजे माप घेऊन) 3) बिंदू B पासून तिसऱ्या क्रमांकाच्या बिंदूस C’ नाव द्या. ∴ BC'=5/3 BC द्या. 4) आता C' मधून रेख CA ला समांतर रेषा काढा. ती रेख AB ला जेथे छेदते, त्या बिंदूला A' नाव द्या. 5) ∆ ABC शी समरूप असणारा ∆ A'BC' हा इष्ट त्रिकोण आहे. BC चे पाच समान भाग करताना, रेषा BC च्या ज्या बाजूला A आहे त्याच्या विरुद्ध बाजूला B मधून एक किरण काढून असे भाग करणे सोयीचे असते. त्या किरणावर BT1=T1T2= T2T3= T3T4= T4T5 असे समान भाग घ्या. T5C जोडा व T1, T2, T3, T4, मधून रेख T5C ला समांतर रेषा काढा.