संभाव्यता Go Back प्रस्तावना views 03:50 प्रस्तावना: मुलांनो, मागील पाठात आपण अर्थनियोजनाचा अभ्यास केला. त्यामध्ये जीएसटीची ओळख करून घेतली. आज आपण या पाठात संभाव्यता म्हणजे काय ते समजून घेऊ. हे समजण्यासाठी आपण शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील एक संवाद ऐकू . शि: आपल्या वर्गातील विद्यार्थीसंख्येएवढ्या चिठ्ठ्या या खोक्यात ठेवल्या आहेत. प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलावी. चिठ्ठ्यांवर वेगवेगळ्या वनस्पतींची नावे लिहिली आहेत. कोणत्याही दोन चिठ्ठ्यांवर एकाच वनस्पतीचे नाव दिसणार नाही. ‘तुळस’ या वनस्पतीची चिठ्ठी कोणाला मिळते ते पाहू. सर्वजण हजेरी क्रमांकाप्रमाणे रांगेत उभे राहा. शेवटची चिठ्ठी उचलेपर्यंत कोणीही चिठ्ठी उघडून पहायची नाही. प्रस्तावना यादृच्छिक प्रयोग घटना पुढील उदाहरणे: उदा1 आणि 2 पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4 घटनेची संभाव्यता पुढील उदाहरणे 3 व 4