संभाव्यता Go Back घटनेची संभाव्यता views 03:45 घटनेची संभाव्यता: गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. संभाव्यता समजण्यासाठी एक सोपा प्रयोग विचारात घेऊ. एका पिशवीत समान आकाराचे चार चेंडू आहेत. त्यांतील तीन चेंडू पांढरे व चौथा चेंडू काळा आहे. डोळे मिटून त्यांतील एक चेंडू काढायचा आहे. काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे, हे सहज कळते. घटनेची संभाव्यता पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात. प्रस्तावना यादृच्छिक प्रयोग घटना पुढील उदाहरणे: उदा1 आणि 2 पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4 घटनेची संभाव्यता पुढील उदाहरणे 3 व 4