संभाव्यता

पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4

views

05:48
पुढील उदाहरणे उदा3) 3 मुले व 2 मुली यांतून दोन विद्यार्थांची वृक्षसंवर्धन समिती खालील अटींप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश ‘S’ व नमुना घटकांची संख्या लिहा. तसेच खालील घटना संच स्वरुपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. 1) घटना A साठी अट, समितीत कमीत कमी एक मुलगी असणे, ही आहे. 2) घटना B साठी अट, समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे, ही आहे