बेसिक वर्ड प्रोसेसिंग

वर्ड प्रोसेसरची वैशिष्ट्ये

views

2:07
संगणकाची ओळख करून घेतल्यावर आपण पेंटप्रोग्राममध्येएकाबसचे चित्र काढून पहिले. आता आपण वर्ड प्रोसेसरची ओळख करून घेऊ या. वर्डप्रोसेसरच्या मदतीने मजकूर तयार करणे, त्याला शीर्षक देणे, मजकुराची नीटनेटकी मांडणी करणे, मेल –मर्ज करणे,प्रिंट काढणे या गोष्टी सहजतेने करता येतात.