बेसिक वर्ड प्रोसेसिंग

फॉन्ट इफेक्ट

views

3:54
फॉन्ट, फॉन्टकलर, फॉन्टसाईज, फॉन्टस्टाईल तसेच अलाईनमेंट या कमांड खेरीज इतरहीपर्याय Font ग्रुप च्या डायलॉगबॉक्स मध्ये आहेत. फॉन्ट ग्रुपच्या डायलॉगबॉक्सलॉन्चरवरक्लिक करून आपल्याला ह्या कमांडचा उपयोग करता येईल. डायलॉग बॉक्समधील विविध इफेक्ट्सचा उपयोग करून शब्दांत होणारे बदल पाहूया.