बेसिक वर्ड प्रोसेसिंग Go Back प्रकल्प views 1:46 आपल्या शाळेतील संगणक कक्षामध्ये लावण्याकरिता DO’sand and DON’tची यादी तयार करू या. DO’s या शीर्षकाखाली कक्षातील योग्य वर्तणुकीबद्दलच्या सूचना टाईप करा. उदाहरणार्थ,Keep Clean, KeepSilenceवगैरे. तरDONT’s या शीर्षकाखाली अयोग्य वर्तणुकीबद्दलच्या सूचना टाईप करा. म्हणजे,Do not touchScreen, DonDon’t keep water bottle near keyboard,वगैरे. ‘DO’s हे शीर्षक सिलेक्ट करून त्याला फॉन्टडायालॉगबॉक्सलॉन्चरमधूनएम्बॉस हा इफेक्टद्या. वर्ड प्रोसेसरची वैशिष्ट्ये टेक्स्ट फॉरमॅटिंग प्रकल्प फॉन्ट इफेक्ट प्रकल्प टेक्स्ट एडिटिंग