बेसिक वर्ड प्रोसेसिंग Go Back टेक्स्ट एडिटिंग views 2:28 वर्डमध्ये काम करताना काही चुका झाल्या तर आपला मजकूर ठाकठीक करण्यासाठी पुन्हा तो टाईप करण्याची आवश्यकता नसते. तरcustomize quick access barवरीलUndo undoकमांडने तो पूर्वीसारखा करता येतो. एखादा मजकूर चुकीच्या जागी असल्यास तो योग्य ठिकाणी हलविण्याकरिताआख्खंडॉक्युमेंट बदलण्याची गरज नसते. किंवा पुनःपुन्हा ते टाईप करण्याचीही गरज भासत नाही. तर clipboardoard ग्रुपमधील cut, copyकमांडने ते काम चुटकीसरशी होते. वर्ड प्रोसेसरची वैशिष्ट्ये टेक्स्ट फॉरमॅटिंग प्रकल्प फॉन्ट इफेक्ट प्रकल्प टेक्स्ट एडिटिंग