मेलिंग Go Back मेलिंग कमांड views 5:49 आपण या Mailing टॅबमधील काही महत्वाच्या कमांड्सची माहिती करून घेऊ. Mailing टॅबवर क्लिक करा. ही रिबन ओपन होईल. Mailing ची सुरुवात करण्याकरिता Start mail merge या ग्रुपमधील Start mail merge कमांडवर क्लिक करा. या कमांडवर क्लिक केल्याने एक यादी दिसेल. या यादीमध्ये Letters हा ऑप्शन येईल. Letters म्हणजे एक पत्र अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तयार करण्याकरिता या पर्यायाचा उपयोग होतो. व्यावसायिक क्षेत्र आणि मेलिंग मेलिंग कमांड प्रकल्प हायपरलिंक