मेलिंग

प्रकल्प

views

2:54
सर्वप्रथम आपल्या मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक छानसे ग्रीटिंग कार्ड तयार करा. हे ग्रीटिंग कार्ड ज्या मित्र मैत्रिणींना पाठवायचे आहे त्यांच्या सर्वांच्या नावाने ग्रीटिंग कार्ड तयार करण्याकरिता Mailing टॅबवर क्लिक करा. Start mail merge या ग्रुपमधील start mail merge कमांडवर क्लिक करा.