त्रिकोणमिती

सोडवलेली उदाहरणे

views

03:18
त्रिकोणमितीची उदाहरणे सोडवताना खाली दिलेली सर्व सूत्रे तुम्ही लक्षात ठेवा. हे गणित आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. पण हे सोडवताना प्रथम वरील पैकी असे सूत्र पाहा ज्यामध्ये sinθ आणि cosθ हे दोन्ही असतील.