त्रिकोणमिती Go Back उदाहरण 4 views 04:07 रोशनी घराच्या दारात उभी होती. घरापासून थोड्या अंतरावरील झाडाच्या शेंड्यावर एक गरुड बसलेला तिला दिसला, तेव्हा तिच्या दृष्टीचा उन्नतकोन 61० होता. तो आणखी नीट दिसावा म्हणून ती घराच्या 4 मीटर उंचीवर असलेल्या गच्चीवर गेली. तेथून पाहताना तिच्या दृष्टीचा उन्नत कोन 52० होता. तर तो गरुड जमिनीपासून किती उंचीवर होता? प्रस्तावना अधिक माहिती सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरणे (2,3) पुढील उदाहरणे (4,5,6) त्रिकोणमितीचे उपयोजन सोडवलेली उदाहरणे (उदाहरण 2,3) उदाहरण 4