त्रिकोणमिती Go Back पुढील उदाहरणे (2,3) views 03:46 पुढील उदाहरणे (2,3) ची किंमत काढा. रीत1: इथे आपल्याला असे सूत्र पाहावे लागेल ज्यात secθ आणि tanθ हे दोन्हीही आहेत. म्हणून 1 + tan2θ = sec2θ या सूत्राचा वापर करू. इथे secθ = 25/7 दिला आहे. म्हणून tan2θ काढण्यासाठी आपल्याला secθ म्हणजेच 25/7 चा पण वर्ग करावा लागेल. प्रस्तावना अधिक माहिती सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरणे (2,3) पुढील उदाहरणे (4,5,6) त्रिकोणमितीचे उपयोजन सोडवलेली उदाहरणे (उदाहरण 2,3) उदाहरण 4